शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करतंय- Abdul Sattar| Farmers| Shivsena

2022-09-11 4

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज नागपुरातील वनामती येथे सुरू असलेल्या ऍग्रोविजन या कार्यक्रमात आले.या कार्यक्रमात त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की राज्य सरकारने एवढा मोठा निधी शेतकऱ्यांच्या साठी दिला आहे व अजून ही पंचनामे करणे सुरूच आहे.

#AbdulSattar #JayantPatil #Farmers #FarmersSuicide #DadaBhuse #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Videos similaires